🌟 लोअर परळ ची माऊली आली रे 🙏
सजलंय मंडप, फुलांनी आणि भक्तांनी 💐👥
माऊलीचं रूप पाहून मन हरखून गेलं 💛🛕
या दर्शनाला या सगळे जण, अनुभव घ्या भक्तिरसाचा ✨🌺
गजर करा – माऊलीची कृपा असो आपल्या सर्वांवर! 🔔🙌
#लोअरपरळचीमाऊली #माऊलीदर्शन
आतुरता २०२३.......... लवकरच..
🌺•|| लोअर परेलची माऊली ||• 🌺
नगिन नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
सीताराम जाधव मार्ग , लोअर परेल ,मुंबई-१३
257
1
Share
Discover local on LocalVocal
Join us to know about the latest deals and offerings in your locality. Download the app now and sign up to stay in touch with everything local or to promote your business locally. #BeLocallyVocal